किल्ले शिवनेरी वरून सुरु होणारी शिवरथ यात्रा चा अंतिम टप्पा हा
किल्ले रायगडावर असतो
किल्ले रायगडावरील
हिच ती मूर्ती जिथे येऊन शिवरथ यात्रेचा अंतिम दिवशीचा सोहळा संपन्न होतो !
मित्रहो ,
आजपासूनच ५ दिवसाची सुट्टी राखून ठेवा ...
आणि सहकुटुंब ...मित्रापारीवारासोबत
शिवरथ यात्रेच्या ५ दिवसाच्या पालखी सोहळ्यात
सहभागी व्हा!
शिवरथ यात्रा !
३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०१३
वर्ष ३ रे
यात्रे मधील जेवणाचा तसेच राहण्याचा खर्च हा समिती मार्फत केला जाईल ....
याची नोंद घ्यावी !
शिवरथ यात्रा उत्सव समिती , महाराष्ट्र राज्य
Post a Comment