दुर्गांचे अनेक प्रकार आहेत
१) भुईकोट - भुईकोट किल्ला
२) जलदुर्ग - पाण्याने वेढलेला बेटावरील किल्ला
३) गिरिदुर्ग - डोंगरी किल्ला
४) वनदुर्ग - दाट जंगलातील किल्ला
५) नरदुर्ग - प्रत्यक्ष लढाऊ सैनिकांची रणांगणावरील रचना
काही किल्ल्यांमधे या प्रकारातील दोन प्रकारांची वैशिष्टे आढळतात. त्यांना "मिश्रदुर्ग" म्हणतात उदा. विजयदुर्ग ( भुदुर्ग + जलदुर्ग ) , देवगिरी ( भुदुर्ग + गिरिदुर्ग )
Post a Comment