Latest Post
Showing posts with label दुर्ग साहित्य संमेलन. Show all posts

00:18
दुर्गसंमेलन कार्यक्रम पत्रिका २०१३
Written By Nikhil Salaskar on Sunday, 6 January 2013 | 00:18
Labels:
दुर्ग साहित्य संमेलन
06:48
डॉ . विजय देव ,
सी - ४०१ , पाटे संस्कृती ,
या पत्त्यावर १० जानेवारीपर्यंत पाठवावा , असे आवाहन करण्यात आले आहे !
३ रे दुर्ग साहित्य संमेलन
Written By Nikhil Salaskar on Thursday, 6 December 2012 | 06:48
३ रे दुर्ग साहित्य संमेलन जानेवारीत किल्ले विजयदुर्ग येथे !
" गोनीदां " दुर्गप्रेमी मंडळातर्फे २६ ते २८ जानेवारी २०१३ या दरम्यान विजयदुर्ग येथे तिसरे दुर्ग साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे .या निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून , जलदुर्गांचे महत्व , काळ आज आणि उद्या , शिवरायांचे जलदुर्ग विज्ञान ,जलदुर्गावरील निसर्ग व त्याचे पर्यावरणीय महत्व , विजयदुर्गचे सामरिक महत्व आणि मराठ

्यांचे आरमार असे विषय देण्यात आले आहेत .यापैकी कोणत्याही विषयावर दोन हजार शब्दांपर्यंत संशोधनात्मक निबंध लिहून तो ,
डॉ . विजय देव ,
सी - ४०१ , पाटे संस्कृती ,
तुळशीबागवाले कॉलनी ,
पुणे - ४११००९