The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Latest Post
Showing posts with label इतर उपक्रम. Show all posts
Showing posts with label इतर उपक्रम. Show all posts

यंदाच्या गणेशउत्सवातील बाप्पाच सर्वात सुपरहिट गाणं ! ! !

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 2 September 2014 | 03:27

यंदाच्या गणेशउत्सवातील बाप्पाच सर्वात सुपरहिट गाणं . . . आपल्या सर्वांसाठी 
एकदा आवर्जून अनुभव घ्यावा असा नेत्रदीपक सोहळा 
भेट द्या आणि अनुभवा बाप्पाचे आगमन 
जयजयकार तुझा मोरया...
आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या


https://www.youtube.com/watch?v=g8SlWKZv-FQ&feature=youtu.be


Ek Pahat Raigadavar 2014

Written By Nikhil Salaskar on Sunday, 9 February 2014 | 11:40


साजरी करूयात दिवाळी गड-किल्ल्यांच्या सहवासात 
येत्या दिवाळीत किल्ले रायगडावर 

आपण सारे या दीपोत्सवात जगभरातून कुठूनही सहभागी होऊ शकता.
ज्यांना ह्या कार्यक्रमास हजर राहणे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या परीने किमान एक "पणती" स्वतः तर्फे द्यावी , एक पणती गडावर लावायचा खर्च प्रत्येकी ५ ते ६ रु येवढा होतो ,प्रत्येक दिवाळीला आपल्या घरात होणार्या खरेदीच्या खर्चापेक्षा हि किंमत नक्कीच कमी आहे. प्रत्येकाच्या हातून एक पणती लागावी हाच उद्देश.
आपण प्रत्येकी ५० ते १०० रु योगदान दिल्यास प्रत्येकाच्या हातून १० पणत्या गडावर लागतील. आपले घर दरवर्षी आपण दिवाळीत पणत्यांनी सजवतो ना ?? पण हि दिवाळी आपण ज्या गड-किल्ल्यांमुळे साजरी करतो आहोत त्या गड- किल्ल्यांना अंधारात ठेऊन कस चालेल ???
आपल्या आयुष्यातील एक क्षण ह्या गड-किल्ल्यांना देऊन बघा

भक्तिसागर - Bhaktisagar

Written By Nikhil Salaskar on Monday, 2 December 2013 | 00:00

|| भक्तिसागर || 

" पुणेकरांना सुवर्णसंधी "
येत्या ४ तारखेला पुण्यात अवघी पंढरी अवतरणार आहे.
पंढरपूरच्या वारीच्या धर्तीवर पुण्यातील काही तरुणांनी काढलेल्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन येत्या ४,५ आणि ६ तारखेला बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आले आहे.
दिनांक ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता आमदार मा. श्री रामराजे नाईक निंबाळकर ह्यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे , प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या महापौर मा. सौ. चंचलाताई कोद्रे आणि मा. श्री राजेंद्र महामुनी (HOD,Photography Dept,Fergusson College) हे उपस्थित राहणार आहेत.
सर्व पुणेकरांनी ह्या अभूतपूर्व वारीचा नक्की लाभ घ्यावा . . .
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.facebook.com/events/693491517330481/

एक पहाट रायगडावर - Ek Pahat Raigadavar

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 5 November 2013 | 22:31

शिवतीर्थ रायगड येथे दि . ०३. ११. २०१३ रोजी पहाटे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. गतवर्षीपासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते ,यंदाही " महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती " परिवाराच्या माध्यमातून हि परंपरा कायम ठेवण्यात आली .शिवतीर्थ रायगड हा या हि वर्षी राज्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्या २००० पणत्या आणि ५० माशालींच्या प्रकाशातून न्हाऊन निघाला .महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ किल्ले रायगड येथे साजऱ्या केलेल्या या अनोख्या दिपोत्सावासाठी महाराष्ट्रभरातून १५० हून अधिक शिवभक्त आले होते ,ह्यात ३ वर्षाच्या छकुली पासून ते ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्व जन मोठ्या उत्साहात सहभागी झाले .
गडावर येणाऱ्या प्रत्येकाने किमान एक पणती सोबत आणावी असे आवाहन करण्यात आले होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला .

ह्यापुढेही असे नाविन्यपूर्ण उपक्रम दुर्गसंपत्ती परिवारातर्फे आयोजित करण्यात येतील

ए बी पी माझा ह्या वृत्तवाहिनीने सदर सोहळ्याचा घेतलेला आढावा
लिंक : https://www.youtube.com/watch?v=wMnrAii9fAc
एक पहाट रायगडावर - काही निवडक छायाचित्र खास तुमच्यासाठी
छायाचित्र साभार : अनुप , अक्षय , सुहास  

















एक पहाट रायगडावर - Ek Pahat Raigadavar

Written By Nikhil Salaskar on Sunday, 20 October 2013 | 01:40

ज्यांना ह्या कार्यक्रमास हजर राहणे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या परीने सहकार्य करावे
प्रत्येकाने किमान एक "पणती" स्वतः तर्फे द्यावी .....
एक पणती गडावर लावायचा खर्च प्रत्येकी ५ रु येवढा होतो .......
प्रत्येक दिवाळीला आपल्या घरात होणार्या खरेदीच्या खर्चापेक्षा हि किंमत नक्कीच कमी आहे .......
आपल्या आयुष्यातील एक क्षण ह्या गड-किल्ल्यांना देऊन बघा ....
महाराजांचे मावळे आहोत .....त्याप्रमाणेच राहू
पुन्हा एकदा रायगडला दिपोत्स्वाच्या प्रकाशात पाहू .....

"एक पहाट रायगडावर"
येत्या दिवाळीत दिनांक २ आणि ३ नोव्हेंबर रोजी किल्ले रायगडावर
संपर्क :
मुंबई :९५९४८७५१३५,९७७३६७६२४५,९९२०९४४९४३
पुणे :९८६०७२१७२८,८८०५७४५९६२,९७६५१९९०८०
नाशिक : ९८९०११५०४७


एक पहाट रायगडावर ( वर्ष २ रे ) - Ek Pahat Raigadavar

साजरी करूयात दिवाळी गड-किल्ल्यांच्या सहवासात
दिनांक २ आणि ३ नोव्हेंबर २०१३ ( शनिवार आणि रविवार )
ठिकाण : किल्ले रायगड
संपर्क
मुंबई :९५९४८७५१३५,९७७३६७६२४५,९९२०९४४९४३
पुणे :९८६०७२१७२८,८८०५७४५९६२,९७६५१९९०८०
नाशिक : ९८९०११५०४७

मोडी लिपीचे संवर्धन

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 19 February 2013 | 22:43

www.facebook.com/modiprasar 

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations