The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Latest Post
Showing posts with label दुर्मिळ संपत्ती. Show all posts
Showing posts with label दुर्मिळ संपत्ती. Show all posts

आज्ञापत्र

Written By Nikhil Salaskar on Monday, 23 December 2013 | 21:05


सातारकर छत्रपती शाहू महाराजांनी 'राज्याभिषेक शक ६१ आनंदनाम संवत्सर, मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदा, भृगुवासर' म्हणजेच इ. स. १५ नोव्हेंबर १७३४, शुक्रवार रोजी मावळ प्रांताच्या 'देशाधिकारी व लेखक' यांच्या नावे लिहीलेले आज्ञापत्र. संताजी बिन रामजी आणि खंडोजी बिन दादजी माणकर तर्फ मोसेखोरे परगणेमजकूर यांच्या सरमोकदमीच्या (सरपाटील) वतनाचा हा ताम्रपट आहे. कागद जिर्ण झाला की फाटून जातो त्यामूळे त्याची 'नकल' बनवावी लागत असे. पण ताम्रपट पिढ्यानपिढ्यांसाठी राहत असे. यामूळे, एकाच पत्राच्या अनेक नकला करून त्या फाटू नयेत म्हणून सांभाळण्याचे काम सोपे झाले.
स्रोत आणि आभार : देवदेवेश्वर संस्थान संग्रहालय, पर्वती, पुणे

शिवाजी महाराजांची समाधी

Written By Nikhil Salaskar on Sunday, 1 December 2013 | 03:48



ई. स. १९२६ पूर्वीची शिवाजी महाराजांच्या समाधीची स्थिती दर्शवणारे छायाचित्र. अष्टकोनी चौथर्‍याच्या मागे जगदीश्‍वर मंदिराचे प्रवेशद्वार व आतील मंदिराचा घुमट दिसत आहे. या छायाचित्रात अष्टकोनी चौथर्‍यावरील मध्यभागी असणारा उंचवटा स्पष्ट दिसत आहे. ई. स. १८९३ साली एफ. डी. कॅम्पबेलने तयार केलेल्या या समाधीच्या नकाशामधे अष्टकोनाच्या मध्यभागी दाखवलेला उंचवटा तो हाच हे ह्या छायाचित्रावरून सुस्पष्ट दिसते. ह्याच उंचवट्याखाली ६ फुटावर शिवप्रभूंच्या पवित्र अस्थि आणि राख एका दगडी पेटीत सुरक्षित ठेवल्या आहेत.

प्राचीन काळातील कुलपे

Written By Amol Taware on Monday, 30 September 2013 | 03:08

कुलपे
कुलूपांचा वापर शत्रूपासून,चोरापासून किल्याचे तसेच घरांचे संरक्षण करण्याकरिता होतो.कुलूपे मुख्य:ता धातूपासून बनविली गेली असल्यामुळे अत्यंत मजबूत असतात.कुलूपे वेगवेगळ्या आकारात आढळतात,प्राचीन काळातील कित्येक कुलूपावर नक्षीकाम आढळून येते.

राजगड पायथ्याचे पाली गावातील महत्वपूर्ण ठिकाण - शिवबाग तथा शिवापट्टन...

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 19 December 2012 | 06:26


बरयाच राजगड प्रेमींना अज्ञात असलेले राजगड पायथ्याचे पाली गावातील महत्वपूर्ण ठिकाण - शिवबाग तथा शिवापट्टन...

महर्षी धोंडो केशव कर्वे

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 5 December 2012 | 22:31


 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations