The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Latest Post
Showing posts with label Video. Show all posts
Showing posts with label Video. Show all posts

इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत ह्यांनी 'एक पहाट रायगडावर' साठी केलेले मार्गदर्शन.

Written By Nikhil Salaskar on Thursday, 22 October 2015 | 02:12



इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत ह्यांनी 'एक पहाट रायगडावर' साठी केलेले मार्गदर्शन आणि शुभेच्छा smile emoticon

पुन्हा एकदा तोच उत्साह , पुन्हा एकदा तोच जोश ... एक पहाट रायगडावर ( वर्ष ४ थे )

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 21 October 2015 | 13:20



इतिहासाच्या सान्निध्यात पुन्हा दिवाळी साजरी करूया...पुन्हा एकदा रायगडला दिपोत्स्वाच्या प्रकाशात पाहूयाएक पहाट रायगडावर ... एक अभूतपूर्व सोहळा !
१० आणि ११ नोव्हेंबर २०१५ - किल्ले रायगड
‪#‎ekpahatraigadavar‬ ‪#‎diwali‬ ‪#‎durgsampatti‬ ‪#‎history‬ ‪#‎maharashtra‬‪#‎atrangi‬ ‪#‎rudramedia‬

एक पहाट रायगडावर ... एक अभूतपूर्व सोहळा !

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 14 October 2015 | 13:09


Ek Pahat Raigadavar 2013 - एक पहाट रायगडावर २०१३

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 18 December 2013 | 00:02


एक पहाट रायगडावर
दिनांक २ आणि ३ नोव्हेंबर २०१३ रोजी किल्ले रायगडावर पार पडलेल्या एका अद्भुत आणि अविस्मरणीय अश्या दिवाळी पहाट सोहळ्याच्या मराठी मधील अग्रगण्य वृत्तवाहिनी " ए बी पी माझा " ने दिलेला सविस्तर आणि परिपूर्ण वृत्तांत - विशेष आभार : भूषण वैद्य आणि टीम
* सर्व अधिकार ए बी पी माझा *
 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations