The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » »

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 27 December 2011 | 01:20

नमस्कार मित्रांनो ,
महाराजांचा मावळा ह्या नात्याने मी सुरु केलेले हे कार्य असेच अविरत सुरु राहील
फेसबुक वरील गड-किल्ल्यांची माहिती सांगणारे आणि इतिहास जपणारे पहिले पेज अशी आपल्या "महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती" ची ओळख
फारच कमी कालावधीत आपल्या पेज ने ९००० सभासदांचा आकडा पार केला आहे.
 माझे हे कार्य तुम्हाला आवडत असल्यास आपल्या फेसबुक वरील पेज ला जरूर भेट द्या हे शिवकार्य
आपल्या सर्वांचेच आहे ..........तुमची साथ अशीच राहूद्यात ....आपलाच निखिल
साळसकर
खाली आपल्या पेज ची लिंक देत आहे

https://www.facebook.com/maharashtrachidurgsampatti
Share this article :

+ comments + 1 comments

27 December 2011 at 02:26

Nikhil, which is the place which you have used as the background pic (the cliffs) ?

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations