साजरी करूयात दिवाळी गड-किल्ल्यांच्या सहवासात
येत्या दिवाळीत किल्ले रायगडावर
आपण सारे या दीपोत्सवात जगभरातून कुठूनही सहभागी होऊ शकता.
ज्यांना ह्या कार्यक्रमास हजर राहणे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या परीने किमान एक "पणती" स्वतः तर्फे द्यावी , एक पणती गडावर लावायचा खर्च प्रत्येकी ५ ते ६ रु येवढा होतो ,प्रत्येक दिवाळीला आपल्या घरात होणार्या खरेदीच्या खर्चापेक्षा हि किंमत नक्कीच कमी आहे. प्रत्येकाच्या हातून एक पणती लागावी हाच उद्देश.
आपण प्रत्येकी ५० ते १०० रु योगदान दिल्यास प्रत्येकाच्या हातून १० पणत्या गडावर लागतील. आपले घर दरवर्षी आपण दिवाळीत पणत्यांनी सजवतो ना ?? पण हि दिवाळी आपण ज्या गड-किल्ल्यांमुळे साजरी करतो आहोत त्या गड- किल्ल्यांना अंधारात ठेऊन कस चालेल ???
आपल्या आयुष्यातील एक क्षण ह्या गड-किल्ल्यांना देऊन बघा
Post a Comment