शहाजी राजांच्या स्वप्नांची .......
आई जिजाऊनच्या संस्कारांची .......
शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची .......
शंभू राजांच्या पराक्रमाची .........
साथीदार मावळ्यांची ........
गड-किल्ल्यांची ......
सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांची .......
विविधतेने नटलेल्या महाराष्ट्राची .......
तुम्हा आम्हा सर्वांची ओळख
Post a Comment