"महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती " आयोजित छायाचित्रण स्पर्धा २०१३
प्रवेश स्वीकारण्याची अंतिम तारीख १ जानेवारी २०१३
स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येईल.
प्रवेश स्वीकारण्याची अंतिम तारीख १ जानेवारी २०१३
स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येईल.
१) व्यावसायिक छायाचित्रकार
२) हौशी छायाचित्रकार
स्पर्ध्येसाठी प्रवेश निःशुल्क असेल
महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयी जनजागृती व्हावी हाच एक उद्देश ह्या स्पर्ध्येमागे आहे.
जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा आणि आपल्या स्नेहींना सुद्धा सहभागी करून घ्या.
विषय : महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती
(गड-किल्ले आणि सभोवताली लाभलेली संपत्ती)
नियम आणि अटी :
१) प्रत्येक स्पर्धक २ छायाचित्र पाठू शकतो.
२) आपली छायाचित्र तुमच्या संपूर्ण माहितीसकट maharashtrachidurgsampatti
३) आपल्या पेज वरील संपूर्ण सभासदांच्या आवडीवरून ( ज्या छायाचित्राला जास्तीत जास्त लाईक आणि परीक्षकांच्या पसंतीत उतरतील) विजेते निवडण्यात येतील.
४) विजेत्यांना महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती परिवारातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.
५) प्रत्येक गटात प्रथम ,द्वितीय , त्रितीय आणि ४ उत्तेजनार्थ विजेते निवडण्यात येतील.
६) आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.
७) छायाचित्र १ ऑक्टोबर २०१२ नंतर आणि १ जानेवारी २०१३ पूर्वी पाठवावीत .....त्यापूर्वी किंवा त्यानंतर पाठवलेली छायाचित्र स्पर्ध्येत सहभागी केली जाणार ना
कृपया स्पर्ध्येसाठी छायाचित्र पाठविताना संपूर्ण नियम वाचूनच मेल करावा
दिलेल्या इमेल आय डी वर आलेल्या इमेल्स ला सहभागी केले जाईल
इमेल करताना आपली संपूर्ण माहिती आणि छायाचित्र काढलेले ठिकाण/वेळ/ऋतू ह्यांची माहिती पाठवावी
स्पर्ध्येचा निकाल लावताना ५०% सभासदांचे मत आणि ५०% परीक्षकांचे मत विचारात घेतले जाईल
काही विशेष पुरस्कार हे आपल्या परिवारातर्फे दिले जातील त्यांची घोषणा निकालाच्या वेळेस केली जाईल
*********स्पर्धकांसाठी महत्वाचे**********
१) फेसबुक वर मेसेज करून पाठविलेल्या छायाचित्रांचा सहभाग केला जाणार नाही ह्याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी
२) प्रत्येक स्पर्धक एकच मेल पाठवू शकतो आणि त्यामध्ये फक्त २ छायाचित्र सहभागी करावीत ....२ पेक्षा जास्त छायाचित्र असणाऱ्या मेल पाठविणाऱ्या स्पर्धकाचा सहभाग केला जाणार नाही
३) स्पर्धकाने स्वताची आणि आपण काढलेल्या छायाचित्राची संपूर्ण माहिती ( ठिकाण /दिनांक अथवा ऋतू /वेळ) चायाचीत्रांसोबत पाठवावी
४) स्पर्ध्येचे संपूर्ण नियम वाचून मगच भाग घ्यावा हि विनंती
आतापर्यंत स्पर्ध्येत भाग घेतलेल्या अथवा भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे आभार
आपले सहकार्य असेच राहूद्यात
आपलच
निखिल साळसकर
महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती
Post a Comment