स्पर्धक छायाचित्रकराचे नाव : भूषण कोँडे देशमुख
तोरण्याच्या बालेकिल्ल्याच्या पूर्वेला असलेली झुंजारलमल माची.म्हणजे पूर्व दिशेचा पहारेकरीच आहे.हा फोटो तोरणा किल्ला(गुंजणमावळ) येथे हिव्हाळा(थंङीच्या) दिवसात काढला आहे .
इतिहासाला बोलके करण्याचा एक प्रयत्न . . .
Post a Comment