The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » ऊठ मराठ्या ऊठ

ऊठ मराठ्या ऊठ

Written By Nikhil Salaskar on Saturday, 15 December 2012 | 04:22


ऊठ मराठ्या ऊठ,
आहेस तु एक क्षत्रिय, अन्यायाचा नाश करण्या,
घे हातात तु आज शस्त्र, हिँदुत्व तुझे अस्तित्व,  

हिँदुत्व तुझे कर्तृत्व, अभिमान आपला हिँदुत्व,
जाण तु भगव्या झेँड्याचे महत्त्व, ज्याची शान आहे हिँदुत्व ऊभार तो हिँदु धर्म पुन्हा, 

पण सोडू नको तु हिँदुत्व ॥१॥
ना कुणास समजले हिँदुत्व, ना कुणास उमजले हिँदुत्व, 

हिँदुत्व म्हणजे आर्यत्व, हिँदुत्व म्हणजेईश्वरतत्व, 

वीरांचे अस्त्र म्हणजे हिँदुत्व, संतांचे अध्यात्म म्हणजे हिँदुत्व, 

संस्कृतीचा श्वास म्हणजे हिँदुत्व, तोड तुझ्यावरची ती बंधने, 

पण सोडु नको तु हिँदुत्व ॥२॥
निसर्गाची पुजा ते हिँदुत्व,  पंचमहाभुतांचे ज्ञान ते हिँदुत्व, 

ओमकाराचे स्वरुप ते हिँदुत्व,  अहिँसेचा संदेश आहे हिँदुत्व, 

 दुष्टांचा संहार आहे हिँदुत्व,    कर्माचे योग्य ते फळ आहे हिँदुत्व, 

ईश्वराची भगवत्गीता हिँदुत्व,  जन्म आणि मृत्युचे चक्र हिँदुत्व, धर्म निभाव तु मानवतेचा,
पण सोडु नको तु हिँदुत्व ॥३॥
स्वधर्माचा प्रसार करण्या, हिँदुधर्माचा नाश करण्या, 

हिँदुभुमीवरती आज आले परकीयांचे चक्र, समजुन घेऊनी कावा त्यांचा जागा हो, 

घे आज जाणुन हिँदुधर्माचे महत्त्व, आहेस तु भारतमातेचा सुपूत्र, कितीही संकटे आले तरीही,

सोडू नको तु हिँदुत्व॥४॥
.



Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations