तळबीड जि. सातारा येथील श्री. हंबीरराव मोहिते यांच्या वंशजानी अजूनही जतन करुन ठेवलेली त्यांची तलवार. २० किलो वजन असलेली ही तलवार अजूनही जशीच्या तशी चांगल्या अवस्थेत आहे.
स्वराज्याचे सरसेनापतींची ही तलवार पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.
स्वराज्याचे सरसेनापतींची ही तलवार पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.
Post a Comment