
छायाचित्रण स्पर्धा २०१३ बद्दल बाबासाहेबांना माहिती देताना अमोल तावरे आणि निखिल साळसकर
बाबासाहेबांनी अनेक वर्षानंतर एका छायाचित्रण स्पर्ध्येचे परीक्षण केले आणि ते परीक्षण म्हणून लाभण्याचे भाग्य आम्हा सर्वांना मिळाले
महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती तर्फे राबविल्या जाणार्या उपक्रमांची माहिती देताना श्री. अमोल तावरे आणि सागर पाटील
" महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती परिवार " आज खर्या अर्थाने परिपूर्ण झाला
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या सोबत दुर्गसंपत्ती परिवार - निखिल साळसकर ( मुंबई) , अमोल तावरे (पुणे) . सागर पाटील (कोल्हापूर)
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या सोबत दुर्गसंपत्ती परिवार - निखिल साळसकर ( मुंबई) , अमोल तावरे (पुणे) . सागर पाटील (कोल्हापूर)
स्पर्ध्येचा निकाल खालीलप्रमाणे
प्रथम : शशिकांत पाटील - किल्ले मल्हारगड उर्फ़ तरुणगड
द्वितीय : ऋषिकेश पाटील - किल्ले राजगड
त्रितीय : विनीत दाते - किल्ले जीवधन
उत्तेजनार्थ
१ पवन मोरे - किल्ले रायगड
२ सुप्रिया कुलकर्णी - किल्ले पद्मदुर्ग
३ जयसिंग चव्हाण - किल्ले पन्हाळा
४ प्रवीण पाटील - किल्ले तोरणा
विशेष उल्लेखनीय छायाचित्र
पराग निमोणकर - किल्ले विसापूर
प्रथम : शशिकांत पाटील - किल्ले मल्हारगड उर्फ़ तरुणगड
द्वितीय : ऋषिकेश पाटील - किल्ले राजगड
त्रितीय : विनीत दाते - किल्ले जीवधन
उत्तेजनार्थ
१ पवन मोरे - किल्ले रायगड
२ सुप्रिया कुलकर्णी - किल्ले पद्मदुर्ग
३ जयसिंग चव्हाण - किल्ले पन्हाळा
४ प्रवीण पाटील - किल्ले तोरणा
विशेष उल्लेखनीय छायाचित्र
पराग निमोणकर - किल्ले विसापूर
+ comments + 1 comments
या स्पर्धेमधील विजयी स्पर्धकांना बाबासाहेब पुरंदरे यांची हस्ताक्षरी असणारे प्रशस्तीपत्रक मिळेल असे आपण सांगितले होते. त्याबद्दल काही उपडेट ... आपला, विनीत दाते.
Post a Comment