शिवनेरीवर तो युद्धनीतीच बाळकडू प्याला.
एक एक पोलादी मावळा जमवून गेला.
पात्यासारखी तलवार चालवून गेला.
निधड्या छातीन हिंदुस्तान हलवून गेला.
पराक्रमान ज्याच्या आसमान दुमदुमून गेला.
......गनिमी काव्यान मुघलही थरथरून गेला.
मोठेपणावर ज्याच्या मुसलमानी स्त्रियांनीही गर्व केला.
स्वराज्यात ज्याच्या अठरापगड जातींनाही स्वाभिमान वाटला.
२२ मण सोन नेताना इंग्रजही थकून गेला !!...

+ comments + 1 comments
छत्रपतींचे राज सिंव्हासन हे इंग्रजांनी नेले नसून ते औरंगजेब ने नेले आहे.......(पहा.. शहेनशा- ना.स.इनामदार.)
Post a Comment