ह्याच त्या जिजामाता ज्यांच्या अंगी आई तुळजाभवानीचा अंश संचारला,
ह्याच त्या जिजामाता ज्यांच्या उदरी शिवछत्रपती रुपी तेजस्वी सूर्य अवतरला .
ह्याच त्या जिजामाता ज्यांच्या प्रेरणेने शिवछत्रपतनि तोडल्या गुलामीच्या शृंखला,
ह्याच त्या जिजामाता ज्यांनी खरा अर्थ दिला महाराष्ट्र धर्माला.
ह्याच त्या जिजामाता ज्यांच्या स्फूर्तीने उजाळ्या स्वराज्य ज्योती,
ह्याच त्या जिजामाता ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती.

Post a Comment