" महाराष्ट्राची दुर्ग्संपत्ती " आयोजित छायाचित्रण स्पर्धा २०११
प्रवेश स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०११
हि स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येईल.
१) व्यावसायिक छायाचित्रकार
२) हौशी छायाचित्रकार
स्पर्ध्येसाठी प्रवेश निःशुल्क असेल.
महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयी जनजागृती व्हावी हाच एक उद्देश ह्या स्पर्ध्येमागे आहे.
जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा आणि आपल्या स्नेहींना सुद्धा सहभागी करून घ्या.
विषय : महाराष्ट्रातील गडकिल्ले
नियम आणि अटी :
१) प्रत्येक स्पर्धक २ छायाचित्र पाठू शकतो.
२) आपली छायाचित्र तुमच्या संपूर्ण माहितीसकट nikhil.salaskar2011@gmail.com ह्या इमेल वर पाठवावीत.
३) आपल्या पेज वरील संपूर्ण सभासदांच्या आवडीवरून ( ज्या छायाचित्राला जास्तीत जास्त लाईक आणि परीक्षकांच्या पसंतीत उतरतील) विजेते निवडण्यात येतील.
४) विजेत्यांना महाराष्ट्राची दुर्ग्संपत्ती तर्फे भेटवस्तू देण्यात येईल.
५) प्रत्येक गटात प्रथम ,द्वितीय , त्रितीय आणि ४ उत्तेजनार्थ विजेते निवडण्यात येतील.
६) आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.
अधिक माहितीसाठी संपर्क : निखील साळसकर ९६६४८९९५८७

Post a Comment