Home »
» ८ जानेवारी २०१२ ......चिमाजी आप्पा यांच्या शौर्याचे प्रतिक वसईचा किल्ला
८ जानेवारी २०१२ ......चिमाजी आप्पा यांच्या शौर्याचे प्रतिक वसईचा किल्ला
८ जानेवारी २०१२ ......चिमाजी आप्पा यांच्या शौर्याचे प्रतिक वसईचा किल्ला
प्रवेश शुल्क : १५० /- (वसई बस डेपो ते वसई बस डेपो प्रवास भाडे ,सकाळ-संध्याकाळ चहा-नाश्ता)
सर्वांनी वसई स्थानकावर एकत्र भेटायचे आहे (१० वाजता भेटायचे असल्याने त्यानुसार गाड्यांचे वेळापत्रक )
दादर वरून सुटणाऱ्या गाड्या (जलद)
७:२८ दादर - विरार
७:५० दादर - विरार
८:१५ दादर - विरार
चर्चगेट वरून सुटणाऱ्या गाड्या (जलद)
६:५५ चर्चगेट - विरार
७:१४ चर्चगेट - वसई
८:०२ चर्चगेट - विरार
* येताना दुपारचा जेवणाचा डबा आणण्यास विसरू नये *
संपर्कासाठी :
निखील साळसकर
९५९४८७५१३५
कृपया आपली नाव नोंदणी ५ जानेवारी २०१२ पर्यंत करावी ...धन्यवाद
Post a Comment