The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » मोडी वैभव

मोडी वैभव

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 4 December 2012 | 22:19



मोडी लिपी १९५० पर्यंत लिखाणात प्रचलित होती.शालेय अभ्यासक्रमात तिचा समावेश होता ......
परंतु जसे जसे इंग्रजीचे प्रभुत्व वाढायला लागले तसा हळू हळू सर्व कारभार इंग्रजी भाषेत होऊ लागला
आणि त्याचीच प्रचीती म्हणून मोडी लिपी अभ्यासक्रमातून वगळण्यात आली

आज हि मोडी तुम्हा आम्हा सर्व नवोदित अभ्यासकांची वाट पाहत आहे .....
 

Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations