इ .स .१६५७ साली शिवरायांच लक्ष होते स्वराज्याचे आरमार ....कारण या समुद्रावर सत्ता होती अरबी हबशी अणि फिरंगी पोर्तुगीज ....आरमार उभारायला सुरवात झाली एक एक बंदर राजांचे सहकारी काबिज करून भगवा फडकावत होते ..त्या दरम्यान पोर्तुगीज वाइसरॉय याने आपल्या पोर्तुगीज आरमार प्रमुखाला पत्र पाठवले की " डोंगराताला राजा आता पाण्यात उतरला आता कुठे जायच ते ठरवा "
Post a Comment