|| भक्तिसागर ||
" पुणेकरांना सुवर्णसंधी "
येत्या ४ तारखेला पुण्यात अवघी पंढरी अवतरणार आहे.

पंढरपूरच्या वारीच्या धर्तीवर पुण्यातील
काही तरुणांनी काढलेल्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन येत्या ४,५ आणि ६
तारखेला बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आले आहे.
दिनांक ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता आमदार मा. श्री रामराजे नाईक निंबाळकर ह्यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे , प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या महापौर मा. सौ. चंचलाताई कोद्रे आणि मा. श्री राजेंद्र महामुनी (HOD,Photography Dept,Fergusson College) हे उपस्थित राहणार आहेत.
सर्व पुणेकरांनी ह्या अभूतपूर्व वारीचा नक्की लाभ घ्यावा . . .
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.facebook.com/events/693491517330481/

Post a Comment