ई. स. १९२६ पूर्वीची शिवाजी महाराजांच्या समाधीची स्थिती दर्शवणारे छायाचित्र. अष्टकोनी चौथर्याच्या मागे जगदीश्वर मंदिराचे प्रवेशद्वार व आतील मंदिराचा घुमट दिसत आहे. या छायाचित्रात अष्टकोनी चौथर्यावरील मध्यभागी असणारा उंचवटा स्पष्ट दिसत आहे. ई. स. १८९३ साली एफ. डी. कॅम्पबेलने तयार केलेल्या या समाधीच्या नकाशामधे अष्टकोनाच्या मध्यभागी दाखवलेला उंचवटा तो हाच हे ह्या छायाचित्रावरून सुस्पष्ट दिसते. ह्याच उंचवट्याखाली ६ फुटावर शिवप्रभूंच्या पवित्र अस्थि आणि राख एका दगडी पेटीत सुरक्षित ठेवल्या आहेत.
शिवाजी महाराजांची समाधी
Written By Nikhil Salaskar on Sunday, 1 December 2013 | 03:48
ई. स. १९२६ पूर्वीची शिवाजी महाराजांच्या समाधीची स्थिती दर्शवणारे छायाचित्र. अष्टकोनी चौथर्याच्या मागे जगदीश्वर मंदिराचे प्रवेशद्वार व आतील मंदिराचा घुमट दिसत आहे. या छायाचित्रात अष्टकोनी चौथर्यावरील मध्यभागी असणारा उंचवटा स्पष्ट दिसत आहे. ई. स. १८९३ साली एफ. डी. कॅम्पबेलने तयार केलेल्या या समाधीच्या नकाशामधे अष्टकोनाच्या मध्यभागी दाखवलेला उंचवटा तो हाच हे ह्या छायाचित्रावरून सुस्पष्ट दिसते. ह्याच उंचवट्याखाली ६ फुटावर शिवप्रभूंच्या पवित्र अस्थि आणि राख एका दगडी पेटीत सुरक्षित ठेवल्या आहेत.
Labels:
छत्रपती शिवाजी महाराज,
दुर्मिळ संपत्ती
Post a Comment