The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » अननस - एक नैसर्गिक औषध ( Pineapple the natural medicine )

अननस - एक नैसर्गिक औषध ( Pineapple the natural medicine )

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 17 December 2013 | 23:45

अननस - एक नैसर्गिक औषध : भाग १

अननस हे फळ मुळचे ब्राझील मधील आहे. अनेक वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी हे फळ भारतात आणले . याचा मोसम जुलै ते नोव्हेंबर दरम्यान असतो .दिसवयस ओबड धोबड असलेले हे फळ औषध म्हणूनही उपयोगी आहे हे कित्येक जणांना माहित नसेल
त्याबद्दल अधिक माहिती घेऊ
> पिकलेला अननस कृमिनाशक व पित्तशामक आहे.
> हृदयाला अत्यंत हितकारक असून पोटांचे विकार , कवील , पांडुरोग , कृमिविकार ह्यावर गुणकारी आहे
> अननसाच्या खप करून खाण्यापेक्षा रस काढून घेणे जास्त हितावह असते . मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत चालण्यास आणि शरीरातील पेशींत पाणी होऊ न देण्यास रस जास्त लौकर उपयोगी पडतो . याने माधुमेहात सुद्धा फायदा होतो.
> ताप उतरण्यासाठी रसांत मध घालून घ्यावा , मुलांना जंत झाले असता अननसाचा रस काढून पिण्यास द्यावे

अधिक माहिती पुढील भागात . . .
Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations